सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी विशेष म्हणजेच विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा.
ही भरती प्रक्रिया एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि.मध्ये राबविली जात आहे. या याभरतीसाठी निघाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 142 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखत दिनांक 8 ते 11 मे 2024 या कालावधीत होणार आहे.
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक- 02 पदे
पात्रता – BE/ B.Tech
2. ग्राहक सेवा कार्यकारी -21 पदे
पात्रता – पदवी
3. कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी – 21 पदे
पात्रता – 12वी, डिप्लोमा (AIATSL Recruitment 2024)
4. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह – 18 पदे
पात्रता – ITI, डिप्लोमा
5. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 17 पदे
पात्रता – दहावी पास
6. हॅन्डीमन – 66 पदे
पात्रता – 10वी पास
वयश्रेणी । 28 वर्षे नियमानुसार वयात सवलत मिळेल.
अर्ज शुल्क – (AIATSL Recruitment 2024)
500/- रुपये
SC/ST/Ex-servicemen – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 18,840/- रुपये ते 29,760/- रुपये दरमहा
मुलाखतीचा पत्ता – Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur: 302029
जाहिरात पहा – PDF















Discussion about this post