एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती निघाली असून यासाठीपात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठीच्या मुलाखतीची तारीख आणि वेळ याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पदाचे नाव व रिक्त पदे –
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – ५
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ३९
हँडीमन/ हँडीवूमन – २७९
शैक्षणिक पात्रता –
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + हलके वाहन चालक परवाना (LMV).
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + १ वर्ष अनुभव किंवा १० वी पास + अवजड वाहन चालक परवाना (HMV).
हँडीमन/ हँडीवूमन : १० वी पास
मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण –
मुलाखतीचे ठिकाण – श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२
मुलाखतीची सुरवात – १७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ९ वाजल्यापासून.
मुलाखतीचा शेवट – १९ ऑक्टोबर २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत.
वयोमर्यादा – १८ ते २८ वर्षे.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.