Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये सेवारथ परिवाराचा उपक्रम: एचआयव्ही मुलांना सकस आहाराचे वाटप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 29, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगावमध्ये सेवारथ परिवाराचा उपक्रम: एचआयव्ही मुलांना सकस आहाराचे वाटप
बातमी शेअर करा..!

जळगाव : सेवारथ परिवाराच्या वतीने 2010 पासून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत एचआयव्ही सहज जीवन जगणाऱ्या मुलांसाठी सकस आहार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षीचा कार्यक्रम भारतीय जैन संघटना हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार राजू मामा भोळे होते. त्यांच्या सोबत जळगाव शहराच्या तहसीलदार डॉ. शितल राजपूत, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. नीलिमा सेठीया, ABP माझाचे चंद्रशेखर नेवे, प्रकाश सेठीया, जोशना रायसोनी, रजनी मंडोरा, खुशबू टाटीया, लता बनवत, भारती कुमावत, स्वाती पाटील आणि वंदना पवार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात शंभर एचआयव्ही प्रभावित मुलांना सकस आहार किटचे वाटप करण्यात आले. याशिवाय, दोन गरजू महिलांना आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार डॉ. शितल राजपूत आणि आमदार राजू मामा भोळे यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत गरजू मुलांच्या व महिलांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी रेशन कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजनेची मंजुरी, घरकुल देणे तसेच गरजू महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे वचन दिले.
सेवारथ परिवाराच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाकुंभ मेळ्यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना; 30 हून अधिक जण जखमी

Next Post

सोनं पुन्हा एकदा महागलं; खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं-चांदीच्या किमतीला लागली गळती! आता १० ग्रॅमचा दर हा आहे

सोनं पुन्हा एकदा महागलं; खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठा फटका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page