Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पुण्यातील भयानक घटना! ACP ने पत्नी आणि पुतण्यावर झाडली गोळी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 24, 2023
in क्राईम, महाराष्ट्र
0
पुण्यातील भयानक घटना! ACP ने पत्नी आणि पुतण्यावर झाडली गोळी
बातमी शेअर करा..!

पुणे । पुणे शहरातून एक भयानक घटना उघडकीस आली असून यात पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची गोळी झाडून हत्या केली.त्यानंतर स्वत:वर देखील आत्महत्या केली आहे. या घटनेने पुणे शहर हादरले आहे.

पोलीस आयुक्त भारत गायकवाड , पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात (Pune News) वास्तव्याला होते. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास भरत यांनी पत्नी मोनी आणि पुतण्या दीपक यांच्यावर गोळीबार केला.

या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पत्नी आणि पुतण्याचा खून केल्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भरत यांनी नेमकी ही हत्या का केली? त्यानंतर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू केला आहे. एका सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अन्यथा सरकार ३१ या कामावर जुलैनंतर ५००० रुपयांचा दंड ठोकेल? नागरिकांनो काय आहे आताच जाणून घ्या..

Next Post

पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन द्या ; मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटलांचे निर्देश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन द्या ; मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटलांचे निर्देश

पूरबाधित कुटुंबांना एक महिन्याचे राशन द्या ; मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटलांचे निर्देश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

राज ठाकरेंनी जपानी मुलीचा व्हिडिओ शेअर करत RSS वर निशाणा साधला; म्हणाले..

February 24, 2026
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

February 24, 2026
खडसे नावामुळे मला डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर.. खा. रक्षा खडसेंनी व्यक्त केली नाराजी

रक्षा खडसेंच्या संतापाचा स्फोट! वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर

February 24, 2026
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी ; आता केंद्र सरकारने घेतला हा मोठा निर्णय

केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाने कांदा उत्पादकांवर नवा घाव! दरांवर दबाव वाढणार

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page