Tuesday, April 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मोठी बातमी! यावल आदीवासी विभागातील लेखापालाला २० हजाराची लाच घेतांना अटक
बातमी शेअर करा..!

यावल । लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापाल रविंद्र बी. जोशी २० हजाराची लाच घेतांना जाळ्यात अडकला आहे. त्याला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

यावल शहरात आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभागात आदीवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यात शासनाच्यावतीने मोफत शिक्षण व जेवनाची सोय केली जाते. यात जेवनासाठी व्यवस्था शासनातर्फे जरी असली तरी याबाबचा ठेका दिला जातो. तक्रारदाराची पत्नी चालवत असलेल्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून २०२१-२०२२ वर्षात भोजन पुरवठा करण्यात आला होता.

त्यापोटी ७३ लाखांचे बिल मंजूर झाले मात्र काम करून देण्याच्या मोबदल्यात मंजूर बिलाच्या अर्धा टक्के अर्थात ३६ हजार ५००रुपयांची लाचेची मागणी आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापाल रविंद्र बी. जोशी याने केली. तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत ठेकदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार शुक्रवारी २६ मे रोजी सापळा रचून लेखापाल याला २० हजार रूपयांची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाने पकडले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आता आमदारांना उतरवणार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; पहा ही संभाव्य यादी?

Next Post

राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

खान्देशातील प्रवाशांना दिलासा ! उधना–जयनगर दरम्यान धावणार नवीन अनारक्षित एक्स्प्रेस

April 7, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेत करिअर करण्याची सुवर्णसंधी ; १६ एप्रिलपर्यंत करा अर्ज

April 7, 2026
भुसावळात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; २.१० लाखांच्या ३ गाड्या जप्त, दोन सराईत आरोपी जेरबंद

युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची मोठी घोषणा : आता नागरिकांना मिळणार डबल सिलिंडर, वाचा कोणाला होणार फायदा?

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page