Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 19, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । महाराष्ट्रात उद्या म्हणजेच २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार असून मतदान करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होत आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपल्या आपल्या मतदान केंद्रावर मतदानाचे साहित्य घेऊन रवाना होत आहेत.

दरम्यान जळगाव जिल्ह्यात मतदान साहित्य घेऊन केंद्रावर जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आलीय.

11 रावेर विधानसभा मतदारसंघातील नियुक्ती असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मीनाक्षी रामदास सुलताने, प्राथमिक शिक्षिका ज्योती गोपीचंद भादले , ,कविता बाविस्कर,लतीफा परवीन चांद खान यांच्या खाजगी गाडीला किनगाव बु. जवळ अपघात झाला आहे. पुढील उपचाराकरिता सदर महिलांना चोपडा येते हलविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक प्रकार समोर; नेमकं काय घडलं?

Next Post

तीन मैत्रिणींना एकाचे वेळी मृत्यूने घेरले; घटनेचा थरकाप उडवणारा Video Viral

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तीन मैत्रिणींना एकाचे वेळी मृत्यूने घेरले; घटनेचा थरकाप उडवणारा Video Viral

तीन मैत्रिणींना एकाचे वेळी मृत्यूने घेरले; घटनेचा थरकाप उडवणारा Video Viral

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page