Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बापरे! आमदाराने स्वत:वर गोळी झाडून संपविलं जीवन? आत्महत्या की हत्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 11, 2025
in राष्ट्रीय
0
बापरे! आमदाराने स्वत:वर गोळी झाडून संपविलं जीवन? आत्महत्या की हत्या?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली: राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेय. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना आप पक्षाला मोठा झटका बसलाय. पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रीत गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्यामुळे मृत्यू झालाय. बायको-मुलं घरात असताना गोगी यांनी स्वत:वर गोळी झाडली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, बंदूक साफ कराताना गोगी यांना गोळी लागल्याचे समजतेय. पोलीस तपास करत आहेत. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पंजाबमधील लुधियाना पश्चिम मतदारसंघाचे आपचे (AAP) आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला. गोगी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘आप’च्या आमदाराचा मृत्यू कसा झाला, अचानक गोळी कशी लागली? त्यांनी ‘स्वतःवर’ गोळी झाडली की दुसऱ्याने गोळी झाडली? याबाबत अद्याप कोणताही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे. गोगी यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

डीसीपी जसकरण सिंह तेजा यांनी आप आमदाराच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, ‘त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. ही घटना रात्री 12 वाजता घडली.’ पोलिस आयुक्त कुलदीप चहल आणि उपायुक्त जितेंद्र जोरवाल हे डीएमसीएचमध्ये उपस्थित आहेत. आप आमदाराच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम केले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जानेवारी महिन्याला १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम

Next Post

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

मोठी बातमी! सरपंच हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का, मात्र वाल्मिक कराडवर…

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page