Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवीधरांसाठी खुशखबर ! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2025
in नोकरी
0
पदवीधरांसाठी खुशखबर ! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती जाहीर
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी खुशखबर आहे. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (AAI) मोठी पदभरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे तब्बल ९७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भरघोस पगार मिळणार आहे.

AAI ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 28 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी aai.aero या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

या पदांसाठी भरती
कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) – 11 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – सिव्हिल) – 199 पदे
कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी – इलेक्ट्रिकल) – 208 पदे
कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) – 31 पदे
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स) – 527 पदे

पात्रता
उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 27 वर्षे असावे, वय 27 सप्टेंबर 2025 रोजी मोजले जाईल. राखीव वर्गातील उमेदवारांना वयमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांकडे आर्किटेक्चर किंवा संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी अथवा MCA पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड GATE गुणांवरून केली जाईल.

पगार
कनिष्ठ कार्यकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक 40,000 ते 140,000 रुपये (3% वाढीसह) पगार मिळेल.

अर्ज शुल्क
अर्जासाठी 300 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र महिला, अनुसूचित जाती, जमाती, माजी सैनिक आणि एएआयमध्ये एक वर्ष प्रशिक्षण घेतलेले उमेदवार शुल्क माफ असतील.

अर्ज करण्याची प्रक्रिया
सर्वप्रथम, उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट aai.aero वर भेट द्यावी.
होमपेजवर दिलेल्या अर्ज लिंकवर क्लिक करा.
स्वतःची नोंदणी करा आणि लॉगिन करा.
अर्ज भरा आणि तपासणी करा.
शुल्क भरा (ज्यांना लागू असेल).
अर्जाची प्रिंटआउट घेऊन सांभाळून ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खुनाच्या घटनेनं जळगाव जिल्हा पुन्हा हादरला ; कुऱ्हाडीच्या हल्ल्यात प्रौढाचा खून

Next Post

धुळ्यातील तब्बल ३२ कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान

धुळ्यातील तब्बल ३२ कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page