नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण मार्फत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 490 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी सुवर्णसंधीच म्हणावी लागणार आहे.या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 2 एप्रिल 2024 पासून आरामात अर्ज ही करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 मे 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. उमेदवारांकडे कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी वेळ आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ज्युनियर एक्झिक्युटिव (आर्किटेक्चर) 03
2) ज्युनियर एक्झिक्युटिव (सिव्हिल) 90
3) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 106
4) ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रॉनिक्स) 278
5) ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) 13
भरतीसाठी पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. जाहिरात पाहावी
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 27 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://cdn.digialm.com या साईटला भेट द्या. तिथूनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा करावा लागणार आहे. तिथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Discussion about this post