Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजितदादांचं टेन्शन वाढणार! आंबेडकरी चळवळीतील बडा नेता लवकरच ‘तुतारी’ फुंकणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 4, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण
बातमी शेअर करा..!

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाचं टेन्शन वाढलंय. कारण अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शह देण्यासाठी शरद पवार वेगवेगळ्या रणनिती आखत आहेत. समरजित घाटगे यांना पक्षात घेऊन हसन मुश्रीफांसमोर आव्हान उभं केल्यानंतर आता शरद पवारांनी नवा डाव टाकलाय. एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली असताना आंबेडकर चळवळीतील बडा नेता शरद पवारांनी आपल्या गळाला लावला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणेंसह अजितदादा गटाचं टेन्शन वाढलंय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा चौकशीचे आंबेडकरी चळवळीचे बाजू मांडणारे ॲड राहुल मखरे लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 7 सप्टेंबर रोजी मखरे हे तुतारी फुंकणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात त्यांचा जंगी पक्षप्रवेश होणार आहे. मखरे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रहिवासी आहेत.

स्थानिक असल्यामुळे इंदापूर तालुक्यात त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. यापूर्वी त्यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिवपद भूषवलंय. राहुल मखरे यांच्या प्रवेशामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार यांची ताकद आणखीच वाढली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात राहुल मखरे यांनी उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करताच त्यांचं विधानसभेचं तिकीट फायनल झालं आहे. आता ते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पक्षप्रवेशानंतर घाटगे सक्रिय झाले असून त्यांनी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. “कागलमध्ये 100 टक्के परिवर्तन होणार”, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

या बँकेत निघाली २०० हून अधिक जागांसाठी भरती; जाणून घ्या पात्रता

Next Post

लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा, विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसणार का? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

लोकसभेत काँग्रेसला पाठिंबा, विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसणार का? प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page