Thursday, February 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भाजपमध्ये राज्यसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; ‘या’ नावांची जोरदार चर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
रावेरमध्ये भाजप ‘अ‍ॅक्शन मोड’वर ; उमेदवार बदलणार? यांच्या नावाची घोषणा होऊ शकते..
बातमी शेअर करा..!

मुंबई । एप्रिल 2026 मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये मतदान होणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी निवडणूक विशेष चर्चेत आहे.विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातील ७ जागांपैकी ६ जागा महायुती जिंकेल तर १ जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. निवृत्त होणाऱ्या सात राज्यसभेच्या खासदारांमध्ये शरद पवार यांचा देखील समावेश असून, त्यांच्या नावाची शिफारस आघाडीकडून केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सहा जागांसाठी भारतीय जनता पक्षात इच्छुकांची भाऊगर्दी वाढल्याचे चित्र आहे. यामध्ये काही महत्वाच्या नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा राज्यसभेसाठी रंगली आहे.

राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न सुरु आहेत. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले जाते. मात्र आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला पाहिजे, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. तर भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा सुरु आहे.

‘या’ नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा
विनोद तावडे
रामदास आठवले
विजया रहाटकर
भागवत कराड
धैर्यशील पाटील

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

Next Post

जळगावातील प्रवाशांना दिलासा ! बडनेरा–नाशिक रोड मेमूला पुन्हा मुदतवाढ; या तारखेपर्यंत धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बडनेरा-नाशिकरोड अनारक्षित गाडी २८ फेब्रुवारीपर्यंत धावणार; जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा

जळगावातील प्रवाशांना दिलासा ! बडनेरा–नाशिक रोड मेमूला पुन्हा मुदतवाढ; या तारखेपर्यंत धावणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली! चाळीसगावात API ची तडकाफडकी बदली

February 19, 2026
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत जम्बो भरती जाहीर; दहावी ते पदवीधरांना नोकरीची संधी

February 19, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धुळे जिल्हा हादरला ! हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू

February 19, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींसह काँग्रेसच्या २५ खासदारांना घरात घुसून गोळ्या घालू; भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी, VIDEO ने उडाली खळबळ

February 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page