Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

वाळू वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
वाळू वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त
बातमी शेअर करा..!

यावल । यावल तालुक्यात महसुल प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी विनापरवाना गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. महसुलच्या या कारवाईमुळे वाळु माफियाचे चांगलेच धाबे दणाणले आहे. यातच यावल तालुक्यातील मौजे कासवे येथे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल आणि पोलिसांच्या पथकाला आढळून आले. हे दोन्ही डंपर पथकाने जप्त केले असून यावल पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

यावल तालुक्यातील कासवे येथील एका बंद पडलेल्या स्टोन क्रेशर ठिकाणी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ व महसुलच्या बामणोद विभागाच्या मंडळ अधिकारी सौ बबीता चौधरी, अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी यांच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत दोन समान क्रमांक असलेले मोटर वाहन ( डंपर ) कारवाई करीत पकडण्यात आलेले असुन सदरचे दोघ ही डंपर पुढील कार्यवाहीसाठी जमा करण्यात आलेले आहेत. तसेच कासवे येथील तापी नदी पात्रा जवळ१० ब्रास वाळुचा साठा देखील जप्त करून फैजपुर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन यावल येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला आहे.

यावल मागील काळात महसुल प्रशासना च्या वतीने कारवाई करीत अवैद्य गौणखनिज ची विनापरवाना वाहतुक करणार्‍या वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली असुन असे वाहनांच्या मालकांनी अद्यापपावेतो आकारण्यात येणारी दंडाची रक्कम भरलेली नाही अशा वाहनांच्या लिलाव करण्याबाबत चा प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतले जाणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या सुत्रांकड्डन कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यात लक्झरी बसचा भीषण अपघात

Next Post

बँकेत नोकरी करण्याची संधी! पदवीधरांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मेगाभरती जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर

बँकेत नोकरी करण्याची संधी! पदवीधरांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत मेगाभरती जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page