Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अबब..! नाशिकमधील सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2024
in महाराष्ट्र
0
अबब..! नाशिकमधील सराफा व्यापाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड
बातमी शेअर करा..!

नाशिक । नाशिकमधील एका बड्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर व डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग ३० तास झाडाझडती घेतली. यात सुमारे २६ कोटी रुपयांची रोकड तसेच ९० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने ही कारवाई केली. ५० ते ५५ अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी केली

सात कारमधून रोकड मोजणीला

कापडी पिशव्या, ट्रॅव्हलर्स बॅग, ट्रॉली बॅग्जमध्ये भरलेली रोकड ७ कारमधून मोजणीसाठी सीबीएसजवळील स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली. शनिवारी रात्री ११.३० वाजता नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अन्वषेणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोकड ताब्यात घेतली

फर्निचर फोडले, प्लायवूडच्या आत नोटा

छाप्यात सुरूवातीला कार्यालयांमध्ये तसेच खासगी वॉल्टच्या लॉकर्समध्ये रोकड हाती लागली. मात्र, आणखी रकमेचा शोध सुरू होता. याचवेळी संबंधिताच्या अलिशान बंगल्यात पथकाने तपासणी केली. विविध खोल्यांच्या आतील लॉकर्समध्येही काही आढळून आले नाही. मात्र, अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी फर्निचर ठोकून बघितले. फर्निचरचे प्लायवूड काढल्यावर आतील कप्यात नोटांच्या थण्या भिंतीप्रमाणे रचलेल्या दिसून आल्या

बातमी शेअर करा..!
Previous Post

.. म्हणून माझं निलंबन ; आरोग्य अधिकाऱ्याचं CM शिंदेंना खळबळजनक पत्र

Next Post

आनंदाची बातमी ! आठवड्यातून चार दिवस जळगाव-पुणे विमानसेवा, जाणून घ्या वेळापत्रक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव विमानतळावरून लवकरच पुण्यासह हैदराबाद, गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार

आनंदाची बातमी ! आठवड्यातून चार दिवस जळगाव-पुणे विमानसेवा, जाणून घ्या वेळापत्रक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

तर महिलांचं करिअर संपेल ; मासिक पाळी रजेसंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

March 13, 2026
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव जिल्हा परिषदेतील ‘गट ‘क’ भरती तातडीने भरा; अनुकंपा उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी

March 13, 2026
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून कडक नियमावली जारी

March 13, 2026
गहू खरेदीत मापात पाप ! अमळनेरातील आर.के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील

गहू खरेदीत मापात पाप ! अमळनेरातील आर.के. फूड्स कंपनीला बाजार समितीने ठोकले सील

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page