Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

डाळीच्या किंमतीविषयी मोठी अपडेट; सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2024
in राष्ट्रीय
0
भाजीपाल्यापाठोपाठ आता डाळींच्या भावानं रडवलं, महागाईनं असं बिघडलं घराचं बजेट
बातमी शेअर करा..!

मागील काही काळापासून सर्वसामान्यांना खाद्यान्न महागाईचा सामना करावा लागत आहे. डाळीच्या किंमती प्रचंड महागल्याने किचन बजेट कोलमडून गेलं आहे. मात्र अशातच डाळीच्या किंमतीविषयी मोठी अपडेट समोर आलीय.भारताची डाळ उद्योगाची संघटना, युनिट इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनने देशात डाळीची आयात घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार आता देशात डाळींची आयात कमी होईल. तरीही डाळीच्या किंमती आटोक्यात येतील. ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल, असे संकेत मिळत आहेत.

IPJA च्या चेअरमन बिमल कोठारी यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, यावर्षी भारतात डाळीची आयात कमी होईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा डाळीची आयात 40-45 लाख टनावर येईल. यंदा मान्सून चांगला असल्याने डाळीच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. या 2.5 लाख कोटी रुपयांच्या डाळ बाजाराकडे सरकारने लक्ष देण्याची आणि विशेष योजना आखण्याची मागणी आयपीजेएने केली आहे. तर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावण्याची मागणी त्यांनी केली.दिल्लीत राष्ट्रीय डाळी कार्यक्रम 2024 मध्ये कोठारी यांनी डाळीविषयीची माहिती दिली. या आर्थिक वर्षात आयात आयात 40-45 लाख टन राहण्याची शक्यता आहे. या कृषी हंगामात डाळीचे उत्पादन अधिक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीपेक्षा डाळींची आयात कमी होण्याची दाट शक्यता आहे.

पिवळ्या वाटाण्याची आवक घटेल
कोठारी यांनी सांगितले की, गेल्या आर्थिक वर्षात 16 लाख टन मसूर डाळ आयात करण्यात आली होती. यंदा आतापर्यंत 10 लाख टन मसूर डाळ आयात करण्याचा अंदाज आहे. तर पिवळ्या वाटाण्याची आयात 2023-24 आर्थिक वर्षापेक्षा कमी होईल. त्यांनी पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क लावण्याची मागणी लावून धरली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी! न्यूक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये 279 पदांसाठी पदभरती

Next Post

धक्कादायक ! शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

धक्कादायक ! शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page