महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग मार्फत काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 13 जून 2023 असणार आहे.
या पदासाठी होणार भरती?
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2) लघुटंकलेखक 16
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
5) चपराशी 50
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा सातवी ते दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मिळणार पगार किती?
लघुलेखक (निम्नश्रेणी) – 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना
लघुटंकलेखक – 25,500 – 81,100 रुपये प्रतिमहिना
जवान व जवान-नि-वाहनचालक (गट क) – 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना
चपराशी (गट ड) – 15,000 – 47,600 रुपये प्रतिमहिना
वयाची अट: 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:
पद क्र.1 & 2: खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
पद क्र.3: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
पद क्र.4 & 5: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)
Discussion about this post