अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. तसेच अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करण्याची शेवटची तारीख 06 मार्च 2024 आहे.
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक – 11 पदे
2. अतिरिक्त प्राध्यापक – 09 पदे
3. सहयोगी प्राध्यापक – 15 पदे
4. सहायक प्राध्यापक -14 पदे
पद संख्या – 49 पदे
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 50 ते 58 वर्षे
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/EWS – रु. 2,000/-
एससी/एसटी – रु. 500/-
मिळणारे वेतन –
1. प्राध्यापक -1,68,900/- ते 2,20,400/- रुपये दरमहा
2. अतिरिक्त प्राध्यापक -1,48,200/- ते 2,11,400/- रुपये दरमहा
3. सहयोगी प्राध्यापक -1,38,300/- ते 2,09,200/- रुपये दरमहा
4. सहायक प्राध्यापक- 1,01,500/- ते 1,67,400/- रुपये दरमहा
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2024
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 06 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, भूखंड क्रमांक 2, सेक्टर-20, मिहान, नागपूर – 441108















Discussion about this post