Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

मी १६ नोव्हेंबरलाच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.. छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 4, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
मगच राष्ट्रवादी भाजपसोबत आली.. ; छगन भुजबळांचे गौप्यस्फोटाने राज्यातील राजकारणात खळबळ
बातमी शेअर करा..!

अहमदनगर : भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, अशी टीका विरोधी व स्वपक्षातले लोक माझ्यावर करतात; पण १६ नोव्हेंबरला मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊनच मी दुसऱ्या दिवशी अंबडच्या ओबीसी मेळाव्याला गेलो होतो, असा खळबळ उडवून टाकणारा गौप्यस्फोट अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. भुजबळांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.

अहमदनगरमध्ये ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून ओबीसी समाजाला संबोधित करताना छगन भुजबळ यांनी मोठं विधान केले आहे. यावेळी भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीतून आरक्षण देऊ नका एवढीच आमची मागणी आहे. मला मुख्यमंत्र्यांचा अवमान करायचा नाही, पण मुख्यमंत्र्यांनी २७ जानेवारीला वाशी येथे मराठा मोर्चाला सांगितले की ‘आरक्षणासंदर्भात घेतलेली शपथ मी पूर्ण केली. त्यानंतर मराठा आरक्षणाचा गुलाल उधळला गेला. मग मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण कशासाठी केले जात आहे?

सर्वेक्षणावेळी अगोदर जात विचारतात. पुढे धडाधड खोटी उत्तरे लिहितात, बंगला, गाड्या-घोड्या असतील तरी ते लपवितात. नोंदीमध्ये खाडाखोड करून ‘सगेसोयरे’ म्हणून खोटी प्रमाणपत्रे दिली जात आहेत. ३६० कोटी रुपये देऊन आरक्षणाचे खोटे रेकॉर्ड तयार केले जात आहे. खोटे प्रमाणपत्र दिलेले कुणबी दाखले माझ्याकडे आहेत, असे ते म्हणाले

आमच्या हक्काची लढाई आम्ही लढतोय!
मनोज जरांगे यांचे नाव न घेता भुजबळ म्हणाले, मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंताची कीव येते. हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असं म्हणतो. यावर कुणीच बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या. आमच्यातून नको असे बोलणे चुकीचे आहे का? ओबीसीतून आरक्षण घ्यायचे व मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा केली जाते, असे भुजबळ म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी दिला राजीनामा, कारणही सांगितले..

Next Post

मुख्यमंत्र्यांचा ‘हा’ अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार ; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने राज्यात खळबळ ; काय आहे वाचा

मुख्यमंत्र्यांचा 'हा' अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार ; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page