Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विवेकानंद नगरातील गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका ; मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 31, 2023
in जळगाव जिल्हा
0
विवेकानंद नगरातील गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका ; मनपा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील रामानंदनगर भागात असलेल्या विवेकानंद नगरात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्षामुळे गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी संबंधितांकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.मात्र या भागातील काही गल्लीमध्ये नियमित साफसफाई होते.याच्या मागील कारण काय?असा ही सवाल नागरिक करीत आहेत.

शहरातील रामानंदनगर भागात असलेल्या विवेकानंद नगरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता केली जाते. यामध्ये नाली साफ करणे, रस्ते झाडून स्वच्छ करणे तसेच डास होवू नये म्हणून फवारणी करणे, उन्हाळ्याचे दिवस असल्याकारणाने कुलर वापरणा-यांच्या कुलरमध्ये डास प्रतिबंधक औषध टाकणे, याशिवाय विविध भागात असलेला कचरा ट्रॅक्टरद्वारे जमा करून नेणे आदी कामे केली जातात. परंतु विवेकानंद नगरात गेल्या तीन आठवड्यांपासून स्वच्छतेअभावी परिसरातील गटारी अक्षरक्ष: तुंबल्या असून ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महापालिकेचे कर भरून देखील नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याने परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या साफसफाई आणि कचरा संकलन करण्यासाठी कोट्यावधी रूपयाचा ठेका देण्यात आला आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये नियमित साफसफाई केली जाते, मात्र प्रभाग क्र. 11 मधील विवेकानंद नगर परिसरात गेल्या तीन आठवड्यांपासून साफसफाई का केली जात नाही ? मालमत्ता कर भरूनही  नागरी सुविधा का मिळत नाही ? असे नानाविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान मनपा प्रशासनाने शहरासह विवेकानंद नगर परिसरातही नियमितपणे साफसफाई करावी. अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उद्यापासून होणार ‘हे’ ५ मोठा बदल! आताच जाणून घ्या

Next Post

बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी.. पंजाब नॅशनल बँकमध्ये निघाली बंपर भरती, ताबडतोब करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी.. पंजाब नॅशनल बँकमध्ये निघाली बंपर भरती, ताबडतोब करा अर्ज

बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी.. पंजाब नॅशनल बँकमध्ये निघाली बंपर भरती, ताबडतोब करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 पदांसाठी भरती

February 21, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

त्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा ! जामीनदार बदलला, भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page