Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या ; उपचारादरम्यान मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 5, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
0
लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळवर झाडल्या गोळ्या ; उपचारादरम्यान मृत्यू
बातमी शेअर करा..!

पुणे । पुण्यातील कोथरूड परिसरात भरदिवसा गोळीबार झाला आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु गँगवार प्रकरणातून हा गोळीबार झाल्याची शक्यता आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शरद मोहोळ याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शरद मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींची ओळख पटवून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

कोण होता शरद मोहोळ
शरद मोहोळ हा पुणे येथील कुख्यात गुंड होता. मुळशी तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात तो वाढला होता. गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केले होते. संदीप मोहोळ याची हत्या झाली. त्यानंतर शरद याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून त्याने साथीदारांसोबत गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्या खटल्यात त्याला जामीन मिळाला असता त्याने लवासा प्रकरणातील दासवे येथील सरपंच शंकर धींडले यांचे अपहरण केले होते. त्या गुन्ह्यात देखील त्याला पुन्हा अटक झाली होती.

एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात असताना त्याने कातील सिद्दिकी याचा खून केला होता. कातील सिद्धिकी हा दहशतवादाच्या आरोपावरून येरवडा कारागृहात होता. त्याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने शरद मोहोळ याने त्याचा खून केला होता. सिद्दिकी खून खटल्यात पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती. सन 2022 मध्ये त्याला पुणे पोलिसांनी सहा महिन्यांसाठी तडीपार देखील केले होते.
राजकारणात सक्रीय
मागील काही महिन्यांपासून शरद मोहोळ सामाजिक कामांमध्ये सक्रीय सहभाग घेऊ लागला होता. तो त्याच्या मूळ गावचा उपसरपंच देखील बनला होता. त्याच्या पत्नीने भाजप मध्ये प्रवेश केला होता. पत्नीच्या माध्यमातून तो राजकारणात देखील सक्रीय होऊ लागला होता. असे असताना त्याचा गुन्हेगारी क्षेत्रातील वावर कुठेही कमी झाला नसल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच झाली हत्या
शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो घरी असताना काही हल्लेखोर त्याच्या गल्लीत दबा धरून बसले होते. घरातून बाहेर येताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रकार घडला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

केळी पीकविम्यासाठी शेतकरी आक्रमक ; जिल्ह्यातील या गावात ‘राजकीय नेत्यांना गावबंदी’

Next Post

रेल्वेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; RPF अंतर्गत तब्बल 2250 रिक्त जागा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; RPF अंतर्गत तब्बल 2250 रिक्त जागा

रेल्वेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी ; RPF अंतर्गत तब्बल 2250 रिक्त जागा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

जळगाव ममुराबाद रस्त्यावर ट्रकने मुलाला चिरडले ! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

August 24, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page