मुंबई : गेल्या एक वर्षात इंधनाच्या भावात कोणताही मोठा बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्चा तेलात आज किंचित उसळी दिसून आली. पण सर्वच शहरातील किंमतीत कालपेक्षा तफावत आहे.भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर केला. गाडीत पेट्रोल डिझेल भरण्यापूर्वी तपासून घ्या तुमच्या शहरातील नवीनतम दर..
राज्यातील प्रमुख शहरातील भाव
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 106.75 पेट्रोल आणि डिझेल 93.24 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
लातूरमध्ये पेट्रोल 107.59 तर डिझेल 94.07 रुपये प्रति लिटर
नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
नाशिकमध्ये पेट्रोल 106.57 रुपये आणि डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर
परभणी पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.49 रुपये प्रति लिटर
पुण्यात पेट्रोलचा भाव 106.59 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
रायगड पेट्रोलचा भाव 106.81 आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.75 रुपये तर डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
ठाणे पेट्रोलचा दर 105.82 रुपये तर डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर
Discussion about this post