Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रवाशांना मोठा दिलासा! बडनेरा-नाशिकसह पाच रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2023
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार
बातमी शेअर करा..!

भुसावळ । आगामी नाताळ व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अनेक विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अकोलामार्गे धावणाऱ्या नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेससह पाच विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय झाली आहे.

बडनेरा ते नाशिक या दोन स्थानकांदरम्यान धावणऱ्या बडनेरा – नाशिक – बडनेरा विशेष मेमूच्या १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत १८२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या ०१२११ बडनेरा – नाशिक विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१२१२ नाशिक – बडनेरा विशेष गाडीला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११३९ नागपूर – मडगाव विशेष आता ३० मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११४० मडगाव – नागपूर विशेष ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. ०१४३९ पुणे – अमरावती द्विसाप्ताहिक विशेष आता ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१४४० अमरावती – पुणे विशेष १ एप्रिल २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्याही अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष आता १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, ०२१४० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

०२१४४ नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत, तर ०२१४३ पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १७ फेब्रुवारी २०२४पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात राजकीय महाभूकंप : काँग्रेसचा सर्वात मोठा नेता भाजपात प्रवेश करणार?

Next Post

सेंट्रल बँकेत १० वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती! चांगला पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सेंट्रल बँकेत १० वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती! चांगला पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page