Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नौदल डॉकयार्डमध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 20, 2023
in नोकरी
0
नौदल डॉकयार्डमध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी!
बातमी शेअर करा..!

संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत नौदल डॉकयार्ड भारतीय नौदल विशाखापट्टणम येथे थेट भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवा्रांकडून अर्ज मागविले जातं आहे. दहावी पास असणाऱ्यां उमेदवारांना ही नोकरी करण्याची मोठी संधी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख देखील जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. फक्त दहावी पासच नाही तर उमेदवार हा आयटीआय पास असणे देखील आवश्यक आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. विशेष म्हणजे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

ही पदभरती एकून 275 पदांसाठी होतंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करताना ही काळजी घ्या की, आपण कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत.

या पदांसाठी होणार भरती:
मेकॅनिक डिझेल पदासाठी एकून जागा 23, सुतार पदासाठी एकून जागा 27, पाईप फिटर पदासाठी एकून जागा 23, चित्रकार एकून जागा 16, मेकॅनिक एकून जागा 15, इलेक्ट्रिशियन पदासाठी एकून जागा 21, गॅस आणि इलेक्ट्रिक पदासाठी एकून जागा 15, मशिनिस्ट पदासाठी एकून जागा 12, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक पदासाठी एकून जागा 10 याप्रमाणे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे. 28 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी परीक्षा संपूर्ण देशभरात पार पडेल. नेव्हल डॉकयार्ड येथे शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. नोकरीचे ठिकाणे हे विशाखापट्टणम असेल. इच्छुकांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीमध्ये 50 टक्के गुणांसह पास होणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 14 वर्षे असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा ही 28 फेब्रुवारी 2024 रोजी घेतली जाणार आहे. तर या लेखी परीक्षाचा निकाल 2 मार्च रोजी घोषित केला जाणार आहे. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

मुलाखत ही 5 मार्च ते 8 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लक्षात ठेवा आणि लगेचच करा अर्ज.

बातमी शेअर करा..!
Previous Post

यवतमाळ हादरले : पतीने पत्नीसह चौघांना संपविले

Next Post

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर!

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page