SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण 85 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) प्राध्यापक
2) सहयोगी प्राध्यापक
3) उप ग्रंथपाल
4) सहाय्यक संचालक
5) प्राचार्य
6) सहायक प्राध्यापक
7) प्रकल्प अधिकारी
8) सहाय्यक ग्रंथपाल
9) सहायक संचालक
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जासोबत आवशक () कागदपतत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे.
Discussion about this post