महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना १ जानेवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा, गट-ब.
शैक्षणिक पात्रता – M.S/ M.D/ M.B.B.S/ D.N.B.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते ४० वर्षे.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला – ७१९ रुपये.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ४४९ रुपये.
अधिकृत वेबसाईट –
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जानेवारी 2024 (11:59 PM)
Discussion about this post