Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

रोज सकाळी ब्रश न करता पाणी प्या, आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 23, 2023
in आरोग्य
0
रोज सकाळी ब्रश न करता पाणी प्या, आरोग्याला मिळतील हे जबरदस्त फायदे
बातमी शेअर करा..!

सकाळी ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. होय, अनेकांना अशी सवय असते की ते ब्रश केल्याशिवाय काहीही खात किंवा पीत नाहीत, परंतु आम्ही आज आम्ही तुम्हाला ब्रश न करता पाणी पिल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत.

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे तुमच्या पोटात नेहमी अस्वस्थता असेल तर रोज ब्रश न करता पाणी पिण्यास सुरुवात करा. ब्रश न करता पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही कमकुवत असेल तर रोज ब्रश न करता पाणी प्या.

जर तुम्ही सकाळी ब्रश न करता पाणी प्यायले तर तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनतात.त्यामुळे तुमचे केस कोरडे झाले असतील तर रोज सकाळी ब्रश न करता पाणी प्या.

सकाळी ब्रश न करता पाणी प्यावे. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते.

रोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनते, जर तुम्हाला त्वचा चमकदार बनवायची असेल तर दात न घासता पाणी प्यायला सुरुवात करा.

टीप : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नदीपात्राच्या पाण्यात पोहोताना अचानक फिट आला अन्.. जळगावातील धक्कादायक घटना

Next Post

मातेने दिला 26 बोटं असलेल्या दुर्मिळ बाळाला जन्म

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मातेने दिला 26 बोटं असलेल्या दुर्मिळ बाळाला जन्म

मातेने दिला 26 बोटं असलेल्या दुर्मिळ बाळाला जन्म

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

April 11, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page