जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्यादित अंतर्गत भरल्या जाणाऱ्या पदांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री प्रतिनिधी
पदसंख्या – 04 जागा
शैक्षणिक अर्हता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – अकोला आणि बुलढाणा जिल्हा / भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुका/ जामनेर, बोदवड, सोयगाव तालुका.
वयोमर्यादा – 35 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, पोस्ट बॉक्स. 32, शिवाजी नगर रोड, जळगाव (एमएस) 425001.
ई-मेल पत्ता – hr@vikas.coop
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
अधिकृत वेबसाईट – www.vikas.coop
Nofitication : Download Here
Application Form (अर्जाचा नमुना)
Discussion about this post