महापारेषणने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांच्या 598 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ऑनलाईन//ऑफलाईन (पदानुसार) अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
पद संख्या – 598 पदे
भरली जाणारी पदे –
कार्यकारी अभियंता 26 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता 137 पदे
सहायकअभियंता 396 पदे
उपकार्यकारी अभियंता 39 पदे
मिळणारे वेतन :
कार्यकारी अभियंता -Rs. 81695-3145- 97420-3570-175960.
अतिरिक्त कार्यकारी अभियंता -Rs. 68780-2730-82430- 2900-154930.
सहायकअभियंता -Rs. 49210-2165- 60035-2280-119315.
उपकार्यकारी अभियंता -Rs. 61830-2515- 74405-2730-139925.
भरतीसाठी आवश्यक पात्रता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. यासाठी कृपया जाहिरात पाहावी/
कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा –
खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
राखीव प्रवर्ग – ४० वर्षे
अर्ज फी –
खुला उमेदवार – रु.७००/-
इतर उमेदवार – रु.३५०/-
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
PDF जाहिरात 3
PDF जाहिरात 4
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post