जळगाव महानगरपालिका, अंतर्गत विविध पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि.३/१०/२०२३ ते दि.२०/१०/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन अर्ज करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
पदाचे नाव आणि पद संख्या
कनिष्ठ अभियंता 17 पदे
रचना सहायक 04 पदे
आरेखक 02 पदे
अग्निशमन फायरमन 15 पदे
विजतंत्री 06 पदे
वायरमन 12 पदे
आरोग्य निरीक्षक 10 पदे
टायपिस्ट/संगणक चालक 20 पदे
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
कनिष्ठ अभियंता – Engineering in relevant field
रचना सहायक – B.E/B.Tech
आरेखक – HSC
अग्निशमन फायरमन – SSC
विजतंत्री – ITI
वायरमन – ITI
आरोग्य निरीक्षक – HSC
टायपिस्ट/संगणक चालक – HSC & Typing
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१ येथे सादर करावीत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
वयोमर्यादा – 65 वर्ष
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
जाहिरात पहा : PDF
Discussion about this post