आण्विक इंधन कॉम्प्लेक्स अंतर्गत ITI ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी २०६ जागा रिक्त आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन पद्घतीने ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा.
पदाचे नाव – ITI ट्रेड अप्रेंटिस
भरतीसाठी आवश्यक पात्रता
उमेदवाराने कोणत्याही क्षेत्रातून मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १० वी आणि आयटीचे शिक्षण पूर्ण करायला हवे.
वयोमर्यादा (Age) किती?
या पदासाठी किमान १८ वर्ष असावे
कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा
फिटर – ४२
टर्नर – ३२
प्रयोगशाळा सहाय्यक (केमिकल प्लांट)-६
इलेक्ट्रिशियन – १५
मशीनिस्ट-१६
मशिनिस्ट (ग्राइंडर)- ८
परिचर ऑपरेटर (केमिकल प्लांट)- १५
केमिकल प्लांट ऑपरेटर -१४
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक- ७
मोटर मेकॅनिक- ३
लघुलेखक (इंग्रजी)- २
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)- १६
वेल्डर- १६
मेकॅनिक डिझेल- ४
सुतार- ६
प्लंबर- ४
अर्ज कसा कराल?
अर्ज करण्यासाठी उमेदवार ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज करु शकता.
अर्जाची शेवटची तारीख आणि पगार
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर २०२३ आहे.
यासाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रत्येकी महिना ७ हजार ७०० रुपये ते ८ हजार ५० रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Discussion about this post