Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सावधान! केरळमध्ये निपाह व्हायरसचा अलर्ट जारी; व्हायरस किती धोकादायक?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2023
in राष्ट्रीय, आरोग्य
0
काळजी घ्या! कोरोना, मंकीपेक्षाही महाभयंकर व्हायरसची एन्ट्री, मृत्यूचा सर्वाधिक धोका
बातमी शेअर करा..!

केरळ । केरळमध्ये कोझिकोड जिल्ह्यात तापामुळे दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय आहे. केरळमध्ये निपाह व्हायरस आढळून आल्याने देशाची चिंता वाढली आहे. दरम्यान, यानंतर केरळच्या आरोग्य विभागाने कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसशी संबंधित अलर्ट जारी केला आहे.

आरोग्य विभागाने सोमवारी रात्री परिपत्रक जारी करुन म्हटलं की, “राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरिय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तापानंतर दोन जणांना अनैसर्गिक मृत्यू झाल्याची माहिती एका खासगी रुग्णालयातून मिळाली. त्यांचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाला असावा, अशी शंका आहे. निपाह व्हायरसच्या संशयामुळे एका मृताच्या नातेवाईकाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं आहे.”

दरम्यान, कोझिकोड जिल्ह्यात 2018 आणि 2021 मध्येही निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण 19 मे 2018 रोजी कोझिकोडमध्ये आढळला होता. त्यावेळी एकूण 23 रुग्ण आढळले होते. त्यावेळी 17 जणांचा मृत्यू झाला होता.

निपाह व्हायरस कसा पसरतो?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओच्या माहितीनुसार, निपाह हा नवीन व्हायरस आहे. हा व्हायरस प्राण्यांद्वारे मनुष्यांमध्ये पसरतो. तसंच दूषित जेवणाच्या माध्यमातून हा व्हायरस एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचा संसर्ग होतो. हा व्हायरस सर्वात आधी 1998 मध्ये मलेशियाच्या कम्पंग सुंगाई निपाहमध्ये आढळला होता. त्यामुळेच या व्हायरसचं नाव निपाह असं आहे. यानंतर सिंगापूर आणि बांगलादेशमध्येही या व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले होते. हा व्हायरस वटवाघूळ आणि डुक्करांद्वारे मनुष्यामध्ये परसतो.

लक्षणे काय आहेत?
जर एखाद्या व्यक्तीला निपाह व्हायरसची लागण झाली असेल तर त्याला ताप, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, घशात खवखव, न्युमोनिया यांसारखी लक्षणे दिसातात. एखाद्याची प्रकृती गंभीर असेल तर त्याला एन्सेफलायटीस (मेंदूला सूज येणे) होऊ शकतो आणि 24 ते 48 तासांच्या आत कोमामध्ये जाऊ शकतो. निपाह व्हायरसची लक्षणे 5 ते 14 दिवसांच्या आत दिसतात. पण काही प्रकरणात लक्षणे दिसण्यासाठी 45 दिवसांचा काळही लागू शकतो. पण हे अतिशय धोकादायक आहे, कारण संबंधित व्यक्तीला व्हायरसची लागण झाल्याचं समजणार नाही आणि तोपर्यंत हा व्हायरसचा संसर्ग इतर लोकांमध्येही पसरु शकतो. तर काहींना या व्हायरसची लागण होऊनही त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आज जळगाव येथून पाचोरा मार्गे चाळीसगावकडे जाणारे अवजड वाहनाच्या मार्गात बदल

Next Post

जळगावसह उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाची पुन्हा विश्रांती ; आता या तारखेला पावसाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगावसह उत्तर महाराष्ट्रासाठी पावसाची पुन्हा विश्रांती ; आता या तारखेला पावसाचा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page