ECHS माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, भुसावळ अंतर्गत भरती आयोजित केली जात आहे. त्यानुसार या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा फायदा घ्यावा.
कोणत्या आणि किती पदांची होणार भरती
या भरती अंतर्गत “OIC, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट, महिला परिचर, चालक, चौकीदार, सफाईवाला, लिपिक” या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून, एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे.
पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे?
OIC Graduate – (Min 5 years work experience in Health Care Institution or Managerial Position)
वैद्यकीय अधिकारी – MBBS (Min 5 years experience after Intership)
दंत अधिकारी – BDS (Min 5 years work experience)
दंत तंत्रज्ञ – Diploma Holder in Dental Hyg/ Class 1 DH/ DORA Courses (Armed Forces) (Min 3 years work experience)
लॅब तंत्रज्ञ – BSc (Med Lab Tec) OR DMLT from a Recognised institution (Min 5 years work experience)
नर्सिंग असिस्टंट – GNM Diploma / Class 1 Course (Armed Forces) (Min 5 years exp.)
फार्मासिस्ट – B Pharm or D Pharm & registered as pharmacist under the Pharmacy Act Act 1948- (Min 5 years work experience)
महिला परिचर – Literate (Min 5 years work experience Civil/Army Health institution)
चालक – Education – Class 8/ Class 1 MT Driver (Armed Forces) (Min 5 years exp.)
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 ही आहे. तर यासाठीची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
नोकरी ठिकाण : यासाठी नोकरीचे ठिकाण बुलडाणा आणि जळगाव हे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC ECHS सेल, Stn HQ भुसावळ PO: ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ – 425203 हा आहे.
मुलाखतीची तारीख 01 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट – http://echs.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी.
Discussion about this post