Monday, October 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दिवाळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे गाड्या, भुसावळसह या स्थानकांवर थांबे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
दिवाळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे गाड्या, भुसावळसह या स्थानकांवर थांबे?
बातमी शेअर करा..!

दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या सण-उत्सवांच्या काळात रेल्वे गाड्यांमधील होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी एक मोठी खूशखबर दिली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते अयोध्या कॅंट दरम्यान २४ साप्ताहिक सण-उत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या अत्याधुनिक आणि आरामदायी ‘अमृत भारत’ रेकद्वारे चालवल्या जाणार आहेत. या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे खान्देशातील प्रवाशांना मुंबई आणि अयोध्याच्या प्रवासासाठी मोठी सोय उपलब्ध झाली है.

गाड्यांचे वेळापत्रक आणि दिवस

एलटीटी ते अयोध्या कॅंट (गाडी क्र. 01045): ही गाडी १९ ऑक्टोबर २०२६ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दर सोमवारी आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:१५ वाजता अयोध्या कॅंट येथे पोहोचेल (एकूण १२ फेऱ्या).

अयोध्या कॅंट ते एलटीटी (गाडी क्र. 01046):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २० ऑक्टोबर २०२६ ते २८ नोव्हेंबर २०२६ दरम्यान दर मंगळवारी आणि शनिवारी अयोध्या कॅंट येथून दुपारी १३:५० (१:५०) वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १७:१५ (५:१५) वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल (एकूण १२ फेऱ्या).

प्रमुख थांबे:

या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज जंक्शन, प्रतापगड आणि सुलतानपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

अमृत भारत रेक असलेल्या या ट्रेनमध्ये ८ शयनयान (Sleeper), ११ सामान्य द्वितीय श्रेणी (General Unreserved), १ पॅन्ट्री कार आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅन असे डबे असणार आहेत.

आरक्षण आणि तिकीट बुकिंग:

गाडी क्रमांक 01045 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे. तसेच, अनारक्षित डब्यांसाठी प्रवासी UTS ॲप किंवा ‘रेलवन’ (RailOne) ॲपद्वारे तिकिटे बुक करू शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची मोठी संधी! CWC मध्ये ३२७ पदांची भरती; पगार १.४० लाखांपर्यंत

Next Post

राज्य सरकारकडून महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ बंद, ३ टप्प्याटप्प्याने गुंडाळणार; लाडकी बहीण योजनेचं काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

राज्य सरकारकडून महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ बंद, ३ टप्प्याटप्प्याने गुंडाळणार; लाडकी बहीण योजनेचं काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

राज्य सरकारकडून महिलांच्या ७ योजनांना कात्री; ४ बंद, ३ टप्प्याटप्प्याने गुंडाळणार; लाडकी बहीण योजनेचं काय?

October 19, 2026
दिवाळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे गाड्या, भुसावळसह या स्थानकांवर थांबे?

दिवाळीसाठी मुंबईतून सुटणार २४ विशेष रेल्वे गाड्या, भुसावळसह या स्थानकांवर थांबे?

October 19, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी नोकरीची मोठी संधी! CWC मध्ये ३२७ पदांची भरती; पगार १.४० लाखांपर्यंत

October 19, 2026
टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात तीन शूटर पोलिसांच्या जाळ्यात

टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात तीन शूटर पोलिसांच्या जाळ्यात

October 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page