Monday, October 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही? केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 12, 2026
in राष्ट्रीय
0
जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही? केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । दिल्लीतील आंदोलनांचे प्रमुख केंद्र असलेल्या जंतर-मंतरबाबत दिल्ली पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जंतर-मंतरला आंदोलनासाठीच्या अधिसूचित स्थळांच्या यादीतून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे धरणे आणि आंदोलनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी (CBD) ग्राउंड या तीन पर्यायी ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांनी जारी केलेल्या स्थायी आदेशानुसार जंतर-मंतरला आंदोलन स्थळ म्हणून असलेल्या अधिसूचित व्यवस्थेतून वगळण्यात आले आहे. मात्र, या निर्णयामुळे आंदोलनाच्या अधिकारावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाचा अधिकार कायम ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था

नागरिकांना शांततेत आंदोलन करता यावे आणि त्यांचा विरोध प्रदर्शनाचा अधिकार अबाधित राहावा, यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. आंदोलनासाठी सध्याच्या व्यवस्थेऐवजी पर्यायी ठिकाणे निश्चित करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली होती. समितीच्या शिफारशींच्या आधारे आता तीन नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानेही आंदोलनांसाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या मुद्द्यावर निर्देश दिले होते. त्यानंतर आंदोलनांसाठी पर्यायी ठिकाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या.

१९९३ पासून जंतर-मंतर आंदोलनांचे प्रमुख केंद्र

जंतर-मंतर हे गेल्या अनेक दशकांपासून देशभरातील विविध राजकीय, सामाजिक आणि जनआंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. १९९३ मध्ये दिल्लीतील जंतर-मंतर रोडला धरणे आणि आंदोलनांसाठी प्रमुख स्थळ म्हणून निश्चित करण्यात आले होते. यापूर्वी १९८८ मध्ये शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिल्लीतील बोट क्लब परिसरात मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर बोट क्लब परिसरातील आंदोलनांबाबत निर्बंध अधिक कठोर करण्यात आले. त्यानंतर १९९३ मध्ये जंतर-मंतर हे विरोध प्रदर्शनासाठीचे प्रमुख ठिकाण बनले.

आता जंतर-मंतरला अधिसूचित आंदोलन स्थळांच्या व्यवस्थेतून वगळण्याच्या निर्णयामुळे दिल्लीतील आंदोलनांच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि सीबीडी ग्राउंड या पर्यायी ठिकाणी आंदोलकांना कोणत्या अटींवर परवानगी दिली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

‘ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराला का वाचवताय?’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल..

Next Post

जळगावात तिहेरी हत्याकांडाचा कट उधळला; ३५ लाखांची सुपारी, पाच शार्प शूटर्सना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात तिहेरी हत्याकांडाचा कट उधळला; ३५ लाखांची सुपारी, पाच शार्प शूटर्सना अटक

जळगावात तिहेरी हत्याकांडाचा कट उधळला; ३५ लाखांची सुपारी, पाच शार्प शूटर्सना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; नेमका कसा असणार कार्यक्रम?

मोदी सरकारमधील २०० अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

October 12, 2026
जळगावात तिहेरी हत्याकांडाचा कट उधळला; ३५ लाखांची सुपारी, पाच शार्प शूटर्सना अटक

जळगावात तिहेरी हत्याकांडाचा कट उधळला; ३५ लाखांची सुपारी, पाच शार्प शूटर्सना अटक

October 12, 2026
जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही? केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

जंतर-मंतरवर आता आंदोलन करता येणार नाही? केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

October 12, 2026
PM मोदींनी मनरेगाच्या 24 वर्षांच्या बजेटचा पैसा उद्योगपतींवर खर्च केला ; राहुल गांधी

‘ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या चोराला का वाचवताय?’ राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल..

October 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page