Tuesday, August 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अमळनेरच्या अनिल पाटलांचं नाव चर्चेत; आमदार म्हणाले…

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2026
in जळगाव जिल्हा
0
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत
बातमी शेअर करा..!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवले जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, अमळनेरचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांचे नाव संभाव्य प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार अनिल पाटील यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

प्रशांत किशोर आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पार्थ पवार यांच्यात तब्बल सहा तास बैठक झाल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याचा सल्ला दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मात्र या चर्चांवर अनिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष बदलाचा प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

‘प्रदेशाध्यक्ष कोणाच्या सल्ल्याने बदलला जात नाही’

अनिल पाटील म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष कोणाच्या सल्ल्याने बदलला जात नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय असून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षांची आहे. प्रशांत किशोर यांनी सुनील तटकरे यांना हटवण्याच्या सूचना दिल्या असतील, असे आपल्याला अजिबात वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.देशाध्यक्ष बदलण्याबाबत आपल्याला माध्यमांमधूनच माहिती मिळत असल्याचे सांगत अनिल पाटील यांनी आपल्या नावाची सुरू असलेली चर्चा फेटाळून लावली.

आपल्या नावाची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा होत असल्याबाबत बोलताना अनिल पाटील म्हणाले की, आपल्या सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्षपदाबाबत कुठेही चर्चा झालेली नाही. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्यामध्येच आपल्याला सर्वाधिक आनंद असून, पक्षाने भविष्यातही कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भूमिकेबाबतही विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांनी जोर धरल्याने आगामी काळात पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर काही बदल होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अमळनेरच्या अनिल पाटलांचं नाव चर्चेत; आमदार म्हणाले…

August 11, 2026
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

August 11, 2026
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

August 11, 2026
वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

August 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page