Tuesday, August 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 11, 2026
in नोकरी
0
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

आदिवासी विकास विभागातील शिक्षक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू असून, विविध माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या एकूण २,४२१ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना आपल्या पदांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव क्षेत्र पद संख्या
1 प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पेसा 436
2 प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेसा 862
3 प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पेसा 67
4 प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नॉन पेसा 161
5 माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम पेसा 138
6 माध्यमिक शिक्षक मराठी माध्यम नॉन पेसा 352
7 माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पेसा 05
8 माध्यमिक शिक्षक इंग्रजी माध्यम नॉन पेसा 22
9 उच्च माध्यमिक शिक्षक पेसा 251
10 उच्च माध्यमिक शिक्षक नॉन पेसा 106

शैक्षणिक पात्रता

प्राथमिक शिक्षक (मराठी व इंग्रजी माध्यम) पदांसाठी उमेदवाराची HSC आणि D.Ed. ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

माध्यमिक शिक्षक पदांसाठी B.A. B.Ed. किंवा B.Sc. B.Ed. पात्रता आवश्यक आहे.

तर उच्च माध्यमिक शिक्षक पदांसाठी M.A. B.Ed. किंवा M.Sc. B.Ed. ही पात्रता नमूद करण्यात आली आहे.

१३ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवा

या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना उपलब्ध पदांचा पसंतीक्रम नोंदविण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्ट २०२६ आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे.

एकूण २,४२१ पदे आणि विविध माध्यमांतील संधी उपलब्ध असल्याने शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

Next Post

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भडगावसह इतर तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीपोटी ३.२५ कोटी रुपयांची मदत

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अमळनेरच्या अनिल पाटलांचं नाव चर्चेत; आमदार म्हणाले…

August 11, 2026
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड

EPFO खातेदारांसाठी मोठी अपडेट; आता घरबसल्या करता येणार अनेक कामे, जाणून घ्या नवे नियम

August 11, 2026
राज्याच्या आदिवासी विकास महामंडळात बंपर जागांवर भरती ; 10वी ते पदवीधरांना सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागात शिक्षक पदांच्या 2421 जागांसाठी भरती

August 11, 2026
वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

वैद्यकीय पदवी नाही, तरीही रुग्णांवर उपचार; दोन बोगस डॉक्टर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात

August 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page