Tuesday, July 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 24, 2023
in मनोरंजन
0
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन
बातमी शेअर करा..!

मुंबई । मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले आहे. बांद्रा येथील लिलावती रूग्णालयात आज (24 ऑगस्ट) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या तीन वर्षांपासून त्या स्मृतीभंश (एलझायमर) या आजारानं ग्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अंजिक्य देव आणि अभिनय देव तसेच दोन सुना व नातवंडं आहेत. अंजिक्य देवही लोकप्रिय अभिनेते असून अभिनय देवही लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते आहेत.

सुंदर चेहरा, मनमिळावू स्वभाव, गोड हास्य आणि दर्जेदार अभिनय यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मराठी रसिक प्रेक्षक चाहते होते. आपल्या परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानं त्यांनी सिनेचित्रपटसृष्टीतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी ही आजही एव्हरग्रीन आहे. गेल्या 59 वर्षांचा त्यांचा सहवास होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या अकाली जाण्यानं पोकळी निर्माण झाली होती.

त्यापाठोपाठ आता रमेश देव यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचेही आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जातो आहे.

बातमी शेअर करा..!
Tags: Seema Devसीमा देव
Previous Post

अरे बापरे!! मुलाचं भलं व्हावं म्हणून आईचे पोटच्या मुलीसोबत भयंकर कृत्य

Next Post

BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

रोहित पवार नव्हे, या आमदाराच्या मागणीमुळेच दोन लाखांची कर्जमाफी ; मुख्यमंत्र्यांचा मोठा खुलासा

July 14, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

लाखो शेतकऱ्यांना खुशखबर! राज्य सरकारने कॅबिनेट बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय

July 14, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 14, 2026
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सरकारी नोकरीची उत्तम संधी; १४८ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या?

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सरकारी नोकरीची उत्तम संधी; १४८ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या?

July 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page