Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अमरावतीत ट्रक चालकाला जिवंत जाळणारा आरोपी अटकेत, रावेर पोलिसांची कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 17, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अमरावतीत ट्रक चालकाला जिवंत जाळणारा आरोपी अटकेत, रावेर पोलिसांची कारवाई
बातमी शेअर करा..!

रावेर | अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रक चालकाची हत्या करून मृतदेह जाळल्याच्या खळबळजनक गुन्ह्यातील मुख्य आरोपीला रावेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत जेरबंद केले आहे. जळगाव आणि अमरावती ग्रामीण पोलिसांच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यात मोठे यश मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये एका ट्रक चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी तसेच मृत्यूचे खरे कारण लपविण्याच्या उद्देशाने ट्रकला आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे असल्याची माहिती मिळाली.

आज सकाळी ८.४८ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आरोपी रावेर रेल्वे स्थानक परिसरात असून पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावेर पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली.

पोलिसांकडे आरोपीचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध असतानाही पथकाने रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने आर्थिक कारणातून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्याची तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहासह ट्रकला आग लावल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (वय ४८), रा. महमद, गाव मंध्रवाला, ता. अजनाडा, जि. अमृतसर (पंजाब) असे आहे. आरोपीच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाची आयशर ट्रक (क्रमांक PB-02-EW-4299) जप्त करण्यात आली आहे.

सध्या आरोपी रावेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात असून त्याचा ताबा घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे पथक जळगावकडे रवाना झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; आज ‘या’ जिह्यांना वादळी पावसाचा इशारा, जळगावात..

Next Post

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक

पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात! स्कूल व्हॅनला ट्रेनची धडक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page