Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home शैक्षणिक

प्रतीक्षा संपली ! दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 14, 2026
in शैक्षणिक, महाराष्ट्र
0
१२ वीच्या निकालात मोठा घोळ! बोर्डाने घेतला ‘हा’ तातडीचा निर्णय
बातमी शेअर करा..!

पुणे । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल १५ जुलै (बुधवार) रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार असून, राज्यभरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या राज्य मंडळाच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जून-जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका वेगाने तपासून नियोजित वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत.

राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता.

दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जूनदरम्यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ८ जुलैदरम्यान पार पडली होती.

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सीट नंबर आणि आवश्यक माहिती भरून निकाल पाहता येणार आहे. ऑनलाइन निकालाची प्रत डाउनलोड करून ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले असून, अधिकृत गुणपत्रिका आणि इतर कागदपत्रे संबंधित शाळा व महाविद्यालयांमार्फत पुढील काही दिवसांत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चिंतेचे ढग ! या तारखेनंतर जळगावसह राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता?

Next Post

यावल तालुका हादरला ! विहिरीच्या पूजेचा बहाणा करून माय-लेकाला दिले ढकलून, पतीसह सासूला अटक!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

यावल तालुका हादरला ! विहिरीच्या पूजेचा बहाणा करून माय-लेकाला दिले ढकलून, पतीसह सासूला अटक!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव शहरात लाखो रुपयांचा गुटका जप्त

मुक्ताईनगरात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक उघड; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
हायकोर्टाचा महायुती सरकारला मोठा धक्का; काय आहे वाचा..

अविवाहित मुलीच्या पोटगीबाबत मोठा निर्णय; उच्च न्यायालयाने काय सांगितले?

October 17, 2026
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी: राज्यात पुन्हा मान्सून होणार सक्रिय, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात २० ते २५ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा अंदाज

October 17, 2026
घरात मृत अवस्थेत पशुधन अधिकारी आढळला ; यावल शहरात खळबळ

अमळनेर तालुक्यात तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू; परिसरात खळबळ

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page