Friday, July 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2026
in महाराष्ट्र
0
पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यातील विलंबावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी बचावकार्यातील नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.

मोशी येथील दुर्घटनेनंतर गेल्या अनेक तासांपासून एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि वैद्यकीय पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत काही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली असली, तरी ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून नातेवाईकांमध्येही संतापाची भावना आहे.

घटनास्थळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अशा दुर्घटनांमध्ये बचावकार्य अधिक प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणे आवश्यक आहे. दुर्घटनेत कामगारांचा जीव जाणे अत्यंत दुर्दैवी असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

घनकचरा व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, कचरा डेपो आणि लोकवस्ती यांच्यात योग्य अंतर असणे आवश्यक आहे. महापालिकांनी यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून वैज्ञानिक पद्धतीने कचरा व्यवस्थापन करावे. तसेच गॅसिफिकेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुर्घटनेस जबाबदार असलेल्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी राज्यातील विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. अशा गंभीर दुर्घटनेत बचावकार्य अधिक वेगाने होणे अपेक्षित होते, असे सांगत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींची स्थिती शोधण्यासाठी उपलब्ध आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करून नातेवाईकांना वेळोवेळी माहिती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकातील घटनेने राज्य हादरले

Next Post

अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्य प्रदेशातून चाळीसगावात गुटख्याची तस्करी; पोलिसांच्या सापळ्यात ५ जण अटकेत, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासा; दानपेटीतील चोरीचा पैसा थेट..

July 10, 2026
पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले

पुण्यातील मोशी दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकरांचा प्रशासनावर गंभीर आरोप! पहा काय म्हणाले

July 10, 2026
गतिमंद मुलीवर तब्बल चार महिने अत्याचार ; पीडिता गर्भवती

आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकातील घटनेने राज्य हादरले

July 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page