Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 27, 2026
in जळगाव जिल्हा
0
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक
बातमी शेअर करा..!

अमळनेर । माणुसकी आणि मानवी संवेदनांना पूर्णपणे हरताळ फासणारा एक अत्यंत संतापजनक प्रकार जळगावच्या अमळनेरमधून समोर आला आहे. येथे आढळलेल्या एका बेवारस इसमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी चक्क नगरपरिषदेच्या कचरा वाहून नेणाऱ्या ‘घंटागाडी’तून स्मशानभूमीत नेण्यात आला. या अमानुष प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

अमळनेर शहरात दोन दिवसांपूर्वी एक बेवारस मृतदेह आढळून आला होता. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, दोन दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी किंवा तो ताब्यात घेण्यासाठी कोणीही नातेवाईक समोर आले नाहीत. अखेर, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या बेवारस मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नियम आणि माणुसकीनुसार, पालिका प्रशासन किंवा रुग्णालयाने या मृतदेहाची सन्मानाने ‘शववाहिकेतून’ वाहतूक करणे बंधनकारक होते. मात्र, नगरपालिकेच्या संबंधित ठेकेदाराने असंवेदनशीलतेचा कळस गाठत, या मृतदेहाला थेट कचऱ्याच्या घंटागाडीत टाकून स्मशानभूमीकडे रवाना केले.

या गंभीर प्रकरणाची कुणकुण लागताच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) गणेश शिंदे यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ठेकेदारावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, एवढेच नव्हे तर या अमानुष कृत्यासाठी त्या ठेकेदाराला थेट ‘ब्लॅकलिस्ट’करण्याची कारवाई केली जाईल. असे ते म्हणाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

Next Post

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

तर राजीनामा द्या ! विश्वास नांगरे पाटलांच्या RSS गौरवोद्गारावर राज ठाकरे संतापले; फेसबुक पोस्टवरून सुनावले खडेबोल

तर राजीनामा द्या ! विश्वास नांगरे पाटलांच्या RSS गौरवोद्गारावर राज ठाकरे संतापले; फेसबुक पोस्टवरून सुनावले खडेबोल

June 27, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर; NEET नंतर MAHA TET चा पेपर फुटला, उद्याची परीक्षा रद्द

June 27, 2026
मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

मृत्यूनंतरही मिळेना सन्मान! अमळनेर येथे बेवारस मृतदेहाची थेट ‘कचरा गाडी’तून वाहतूक

June 27, 2026
पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तब्बल २,६१९ जागांसाठी मेगाभरती

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page