Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

वीज वापर शून्य, तरीही येणार मोठे बिल; सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in राष्ट्रीय
0
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?
बातमी शेअर करा..!

देशभरात आधीच सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता महागाईचा आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही काही दिवसांसाठी घराबाहेर असाल, घराला कुलूप असेल किंवा विजेचा वापर अगदी शून्य असला, तरीही तुमच्या खिशाला दरमहा कात्री लागणार आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने मासिक स्थिर वीज आकारात मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या मासिक बिलातही लक्षणीय वाढ होणार आहे.

गेल्या काही वर्षांत देशात छतावरील सौरऊर्जेकडे ग्राहकांचा कल झपाट्याने वाढला आहे. तसेच अनेक मोठ्या उद्योगांनी स्वतःच्या वीज निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वीज वितरण कंपन्यांच्या पारंपरिक वीज विक्रीत मोठी घट झाली असून, त्यांचा महसुली तोटा वाढला आहे. हा वाढता तोटा भरून काढण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने हा नवा मार्ग शोधला आहे.

या नव्या प्रस्तावानुसार, वीज बिलातील अनिवार्य स्थिर आकाराचा हिस्सा वाढवला जाईल. म्हणजेच ग्राहकांनी प्रत्यक्षात कितीही कमी युनिट वीज वापरली, तरी त्यांना दरमहा एक निश्चित मोठी रक्कम मोजावीच लागेल. हा प्रस्ताव आता ‘फोरम ऑफ रेग्युलेटर्स’समोर अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, वीज वितरण कंपन्या सध्या त्यांच्या पायाभूत सुविधांचा स्थिर खर्च शाश्वत मासिक शुल्काऐवजी प्रति युनिट वीज दराच्या माध्यमातून वसूल करतात. यामुळे जेव्हा विजेचा वापर कमी होतो किंवा ग्राहक सौरऊर्जेवर स्थलांतरित होतात, तेव्हा वितरण कंपन्यांच्या महसुलाला मोठा फटका बसतो. वहन पायाभूत सुविधा, नेटवर्कची देखभाल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि वीज उत्पादक कंपन्यांसोबत केलेले करार यांवर होणारा खर्च हा वितरण कंपन्यांच्या एकूण खर्चाच्या तब्बल ३८ ते ५६ टक्के असतो. मात्र, सध्याच्या मासिक स्थिर आकारातून कंपन्यांना एकूण महसुलाच्या केवळ ९ ते २० टक्केच उत्पन्न मिळते. हीच तफावत दूर करण्यासाठी आता स्थिर आकार वाढवण्याची तयारी सुरू आहे.

सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार?
याचा सर्वाधिक परिणाम मध्यमवर्गीयांवर होणार आहे. जर तुम्ही काही महिन्यांसाठी बाहेरगावी जात असाल आणि घरातील वीज पूर्णपणे बंद असेल, तरीही तुम्हाला वाढीव ‘फिक्स चार्ज’ द्यावाच लागेल. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब जे विजेचा अतिशय मर्यादित वापर करतात, त्यांच्या एकूण बिलात या स्थिर आकारामुळे मोठी वाढ दिसेल. ज्यांनी पैसे खर्च करून सोलर पॅनेल बसवले आहेत, जेणेकरून वीज बिल कमी येईल, त्यांनाही या नियमामुळे सक्तीचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

Next Post

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

May 19, 2026
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

May 19, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

वीज वापर शून्य, तरीही येणार मोठे बिल; सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

May 19, 2026
जळगाव जिल्ह्यात 16 ऑक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात २५ जूनपर्यंत आचारसंहिता लागू

May 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page