Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

निसर्गाचा लहरीपणा! राज्यात कुठे उष्णतेचा कहर तर कुठे अवकाळीचा तडाखा; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 15, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..
बातमी शेअर करा..!

मुंबई: राज्यात सध्या हवामानाचे दुहेरी रूप पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा चटका आणि आर्द्रता वाढल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत, तर दुसरीकडे अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडण्यास तयार नाही. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

मराठवाड्याच्या काही भागात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४४°C च्या वर गेला आहे. अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४५.९°C तापमानाची नोंद झाली असून, शहरात उष्णतेचा प्रचंड प्रकोप पाहायला मिळत आहे. मालेगावातही उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले असून भूजल पातळी खालावल्याने तालुक्यातील विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये वाढत्या आर्द्रतेमुळे दमट वातावरण तयार झाले असून नागरिकांना घामाचा असह्य त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरेकडे जळगाव जिल्ह्यातही उन्हाचा तडाखा कायम असून सलग तिसऱ्या दिवशी १४ मे रोजी जळगाव शहराचे तापमान ४५ अंशांच्या पुढेच्च नोंदविले गेले. हवामान विभागाने वर्तवलेल उष्णतेच्या लाटेचा अंदाज खरा ठरला असून सलग तीन दिवस जळगावकरांना लाहीलाई करणाऱ्या उन्हाचा सामना करावा लागला आहे.आगामी काही दिवसांसाठी हवामान तज्ज्ञांच्या मते, जरी उष्णतेची लाट ओसरली असली तरी तापमानाचा जळगाव शहर व जिल्ह्यातील पारा ४३ ते ४४ अंशांच्या दरम्यानच स्थिर राहणार आहे.

इथे उष्णतेच्या लाटेचा इशारा:
जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, अमरावती, अकोला, वर्धा, पालघर, रायगड, मुंबई आणि ठाणे.

या ६ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

उष्णतेच्या या भडक्या दरम्यान राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जात असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.दरम्यान हवामान खात्यानं नांदेड, सातारा, कोल्हापूर, सांगली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चिंता संपली ! ‘नीट’ फेरपरीक्षेची तारीख अखेर जाहीर, या तारखेला होणार परीक्षा

Next Post

भारतीय स्टेट बँकेत शेकडो पदांसाठी भरती; ९३,९६० पगार मिळेल, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत शेकडो पदांसाठी भरती; ९३,९६० पगार मिळेल, पात्रता काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये २ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह तिघे जेरबंद

May 15, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळ पोलिसांची मोठी कारवाई! २१ किलो गांजासह दोन सख्ख्या भावांना बेड्या!

May 15, 2026
ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

May 15, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत शेकडो पदांसाठी भरती; ९३,९६० पगार मिळेल, पात्रता काय?

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page