Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 9, 2026
in जळगाव जिल्हा
0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर
बातमी शेअर करा..!

जळगाव  । पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी ड्युटीवरून अनुपस्थित राहणे आणि शस्त्रास्त्रांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.२० वाजता राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली. यावेळी ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले.

तपासणीदरम्यान गार्ड रूममध्ये ठेवलेल्या तीन एसएलआर रायफल्सपैकी एक रायफल कोणताही दारूगोळा नसताना तसेच आवश्यक सुरक्षा न ठेवता बेवारस अवस्थेत आढळली. ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेतली.

पोलीस प्रशासनाने या प्रकाराला महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन मानले आहे. त्यानुसार जळगावचे पोलीस अधीक्षक यांनी संबंधित दोन्ही अंमलदारांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

निलंबन कालावधीत दोन्ही कर्मचाऱ्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय जळगाव येथेच राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीबाबत स्पष्ट संदेश गेल्याची चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

Next Post

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page