Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गावठी कट्ट्यासह संशयित तरुण पोलिसांच्या जाळ्यात, भुसावळ घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
गावठी कट्ट्यासह संशयित तरुण पोलिसांच्या जाळ्यात, भुसावळ घटना
बातमी शेअर करा..!

भुसावळ | शहरातील यावल नाका येथे विनापरवाना गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतूस घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या संशयित आरोपीला भुसावळ शहर पोलिसांनी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील यावल नाका परिसरात . रोहित सुनील सपकाळे (वय-२१, रा. अंजाळे ता. यावल) हा तरुण दुचाकीवर येऊन हातात गावठी बनावटीचा कट्ट्याचा धाक दाखवत दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शनिवार १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने कारवाई करत संशयित आरोपी रोहित सपकाळे याला ताब्यात घेतले.

त्याच्या जवळील गावठी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतूस आणि (एमएच १९ डीएफ २७९८) क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित सुनील सपकाळे यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल इब्राहिम सय्यद करीत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धनुष्यबाण सोडून ‘या’ चिन्हावर निवडणूक लढू ; जळगावातील शिंदे गटाच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Next Post

केळी पीक विम्यापासुन शेतकरी वंचित राहता कामा नये – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कंपन्यांना निर्देश !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पीक विम्यापासुन शेतकरी वंचित राहता कामा नये - पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कंपन्यांना निर्देश !

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत भरघोस पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय अन् अर्ज कुठे करावा?

February 23, 2026
विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

विकसित महाराष्ट्राचा संकल्प; राज्यपालांच्या अभिभाषणाने रणशिंग फुंकले

February 23, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट, या जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, जळगावात..

February 23, 2026
चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

चेन्नईच्या समुद्रात महाराष्ट्रातील तीन मुले गेली वाहून, जामनेरच्या तरुणाचा समावेश

February 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page