Thursday, April 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अखेर बारामती पोटनिवडणुकीतू काँग्रेसने घेतली माघार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 9, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
अखेर बारामती पोटनिवडणुकीतू काँग्रेसने घेतली माघार
बातमी शेअर करा..!

मुंबई/बारामती । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अधिकृतपणे माघार घेतली असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे आज उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी सपकाळ यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. त्याशिवाय अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगितले. भाजपसारख्या विखारी पक्षासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राहू नये, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार यांच्या घातपाताचा तपास केला जात नाही, हे महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट आहे, असे सपकाळ म्हणाले. आज सभ्यतेमुळे माघार घेत आहोत.

पण २०२९ मध्ये बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.आम्ही या पोट निवडणुकीतून माघार घेत आहे, आम्ही या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देत नसल्याचेही सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी ! एसएसबीमध्ये मेगाभरती, ६९,१०० पर्यंत वेतन मिळेल

Next Post

खरीपपूर्वी दिलासा! जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरीपपूर्वी दिलासा! जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीपपूर्वी दिलासा! जळगाव जिल्ह्यात युरिया खतांची पहिली रेक दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

एरंडोल येथे १० एप्रिलला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; युवकांना नोकरीची संधी

April 9, 2026
जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

जळगावात अतिक्रमणातील भेदभावाविरोधात मनसे आक्रमक; हॉकर्स झोनसाठी ठोस मागणी

April 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

उन्हाच्या झळा वाढणार! उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणासाठी केंद्र सरकार ॲक्शन मोडवर; कामगारांसाठी विशेष सूचना

April 9, 2026
युद्धविरामानंतर इराणचा संपूर्ण जगाला धक्का देणारा मोठा निर्णय ; वाचा काय आहे

युद्धविरामानंतर इराणचा संपूर्ण जगाला धक्का देणारा मोठा निर्णय ; वाचा काय आहे

April 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page