Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महिलांना नको ते औषध द्यायचा, नंतर…; अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 1, 2026
in महाराष्ट्र
0
महिलांना नको ते औषध द्यायचा, नंतर…; अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा
बातमी शेअर करा..!

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करताना त्यांना
नको ते औषध द्यायचा. त्यानंतर महिला संबंध ठेवण्यासाठी तयार व्हायच्या असे म्हटले जात आहे. याबाबत विशिष्ट औषधे दिल्याचा संशय विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित औषधे मिळवण्यासाठी खरातला काही वैद्यकीय व्यक्तींची मदत मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी समन्स बजावले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या घडामोडींमुळे वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे.

यापूर्वी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे आरोप खरातवर झाले आहेत. मात्र, आता तपासात पीडित महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा त्यांची शुद्ध हरपण्यासाठी औषधांचा वापर करण्यात आला का, याबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहे. काही महिलांनी दिलेल्या जबाबानुसार, खरातच्या केबिनमध्ये गेल्यानंतर घडलेल्या घटनांची स्पष्ट आठवण राहत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून SIT पथकाने तांत्रिक आणि वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. खरातच्या संपर्कात असलेल्या डॉक्टरांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांच्या क्लिनिक आणि मेडिकल स्टोअर्समधील औषध खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासले जाणार आहेत. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धुळ्यात भीषण अपघात; डंपरखाली चिरडून तिघांचा जागीच मृत्यू

Next Post

सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

सशस्त्र सीमा बल मध्ये 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! अर्ज कसा कराल?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

April 1, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

April 1, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page