Tuesday, March 31, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

खरात भेटीसाठी घ्यायचा तब्बल इतक्या लाखांची फी ; SIT तपासातून धक्कादायक खुलासे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 31, 2026
in महाराष्ट्र
0
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे त्याच्या फसवणुकीचे नवे आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. विशेष तपास पथक (एसआयटी) करत असलेल्या चौकशीत खरातने श्रद्धेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याच्या भेटीसाठी लाखो रुपयांची फी आकारली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, अशोक खरात केवळ काही तासांच्या भेटीसाठी मोठी रक्कम मागत असे. भक्तांच्या घरी किंवा फार्महाऊसवर जाण्यासाठी तो विशेष सोयी-सुविधांची अट घालत असे. महागड्या गाड्या, आलिशान व्यवस्था आणि लांबच्या प्रवासासाठी विमान प्रवासाची मागणी ही त्याच्या अटींचा भाग असल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणावर पैसा उकळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या निवासस्थानाबाहेर श्रीमंत भक्तांची मोठी गर्दी होत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या दिवशी विशेष पूजा आणि विधी करण्याच्या नावाखाली मोठ्या रकमा आकारल्या जात असल्याचे सांगितले जात आहे.

सोमवारी एसआयटी पथकाने खरातच्या कार्यालयाची झडती घेतली असता अनेक संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या. यात काही अन्नपदार्थ, जडीबुटीसदृश वस्तू आणि विविध उपकरणांचा समावेश आहे. तसेच भक्तांची नावे आणि व्यवहारांची माहिती असलेली नोंदवहीही पोलिसांच्या हाती लागली आहे. या नोंदींच्या आधारे आणखी काही महत्त्वाची नावे आणि व्यवहार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय, खरातच्या कार्यालयातील दरवाजे आणि काचा आवाज बाहेर जाऊ नयेत यासाठी विशेष पद्धतीने बसवण्यात आल्या होत्या का, याची फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान घटनास्थळी नेण्यात आल्यानंतर पीडितेला घडलेल्या प्रकाराची आठवण झाल्याने ती भावूक झाल्याचेही समजते. या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाकूड वाहतुकीवर कारवाई टाळण्यासाठी १० हजाराची लाच ; यावलच्या वनरक्षकावर गुन्हा दाखल

Next Post

राज्यातील जळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचं मोठं संकट, थेट ऑरेंज अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील जळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचं मोठं संकट, थेट ऑरेंज अलर्ट

राज्यातील जळगावसह 12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचं मोठं संकट, थेट ऑरेंज अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

LPG पासून ते रेल्वे तिकीटापर्यंत…१ एप्रिलपासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार

March 31, 2026
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

विधान परिषद रणधुमाळीपूर्वी शिवसेनेत मोठी उलथापालथ; एकनाथ शिंदे पक्षात भाकरी फिरवणार

March 31, 2026
देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

देवीच्या मंदिरात चेंगराचेंगरी होऊन ८ महिलांचा मृत्यू, अनेक जण जखमी

March 31, 2026
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड तब्बल 667 जागांसाठी भरती ; पात्रता काय? तपासून घ्या

March 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page