Thursday, March 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 19, 2026
in राष्ट्रीय
0
युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का
बातमी शेअर करा..!

आखाती देशामधील युद्धाचा आग काही कमी होताना दिसत नसून दिवासेंदिवस अजून भीषण होत चालली आहे. सुरुवातीला परस्परांच्या लष्करी तळांवर हल्ले केले. आता ही लढाई ऊर्जा ठिकाणांवर हल्ल्या करण्यामध्ये बदलू लागली आहे. काल इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फिल्डवर हल्ले केले. अमेरिका-इस्रायलने पहिल्यांदा इराणच्या नैसर्गिक वायूच्या ठिकाणांवर हल्ला केला आहे.

हल्ल्यामुळे भडकलेल्या इराणने सौदी अरेबिया, कतर आणि यूएईच्या तेल व गॅस ठिकाणांना टार्गेट करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार इराणने कतर आणि सौदी अरेबियाच्या गॅस प्रकल्पांवर हल्ले केले आहेत. परिणामी जगभरात गॅस तुटवड्याच संकट अजून गंभीर होऊ शकतो.

इराणने कतरच्या गॅस प्रकल्पावर हल्ला केला आहे. भारताचा 47 टक्के एलपीजी कतरच्या गॅस प्रकल्पातून येतो. हा भारतासाठी मोठा झटका आहे. तिथे उत्पादन कमी झाल्यास भारताला याची झळ बसू शकते.

इस्रायलने इराणच्या गॅस प्रकल्पावर केलेला हल्ला आणि इराणने दिलेलं प्रत्युत्तर याचा भारतीय शेअर बाजारात लगेच परिणाम दिसून आलाय. भारतीय शेअर बाजाराला याचा मोठा फटका बसला आहे. मागच्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात सुरु असलेल्या तेजीला ब्रेक लागला आहे. मिडिल-ईस्टमध्ये सुरु असलेलं युद्ध आता तेल युद्धामध्ये बदलू लागलं आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावसाठी पुढील काही तास महत्त्वाचे ; जिल्ह्याला पावसासह गारपिटीचा मोठा इशारा

Next Post

मार्च पण संपत आला, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

मार्च पण संपत आला, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांच्या खरेदीला लाभ

March 19, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

ECHS भुसावळ येथे चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी; कोणती पदे भरली जाणार अन् पात्रता काय?

March 19, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

मार्च पण संपत आला, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

March 19, 2026
युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का

युद्धाची आग आणखी भडकली : इस्रायल हल्ल्याचा भारताला बसला पहिला मोठा धक्का

March 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page