Tuesday, June 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 10, 2026
in महाराष्ट्र
0
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा
बातमी शेअर करा..!

राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही मोठ्या घोषणा केल्या.

महिला शासकीय कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली असून प्रसूती रजेनंतर गरज असल्यास कमाल एक वर्षापर्यंत अर्धवेतनी रजा घेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये समतोल साधणे सोपे होणार असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी “लवकर या-लवकर जा” ही नवीन कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांनी सकाळी ठरलेल्या वेळेपूर्वी कार्यालयात येऊन काम केल्यास त्यांना संध्याकाळी सुमारे ३० मिनिटे आधी घरी जाण्याची सवलत दिली जाणार आहे.

दरम्यान, राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येणार असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शिक्षण टिकवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

सरकारच्या या निर्णयांमुळे राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

Next Post

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

फत्तेपूर सामूहिक बलात्कार प्रकरण: ११ नराधमांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

June 30, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेमध्ये ६५५७ पदांसाठी मोठी मेगाभरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

June 30, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

अजून बरेच धक्के बाकी..! सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्री गुलाबराव पाटलांचे सूचक विधान

June 30, 2026
जळगाव जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page