Tuesday, February 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळ हादरले ! नववीत शिकणाऱ्या दोन मुलींचे मृतदेह विहिरीमध्ये सापडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळ हादरले ! नववीत शिकणाऱ्या दोन मुलींचे मृतदेह विहिरीमध्ये सापडले
बातमी शेअर करा..!
भुसावळ । जळगाव जिल्ह्यातील साकरी (ता. भुसावळ) येथे शिकवणीला जाणाऱ्या २ अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुली या इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या असल्याची माहिती समोर आली आहे.   घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या दोन्ही मुली साकरी येथील रहिवाशी असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी घरातून शिकवणीसाठी निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधादरम्यान गावालगतच्या शेतातील विहिरीत पडल्या असल्याचा संशय बळावला. त्यानंतर विहिरीत पाहणी केली असता दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यात आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुक्यातील  पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कसा झाला, अपघात की अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे
या घटनेबाबात माहिती देताना पोलिस अधीक्षक जळगाव डॉ महेश्वर रेड्डी म्हणाले, आज सकाळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या म्हणून भुसावळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त झाली होती. दोन्ही मुलींचं वय अंदाजे पंधरा वर्षे आहे. तक्रार मिळताच आम्ही शोध सुरू केला. यावेळी साखरी गावाजवळ विहीरीत दोन मृतदेह आढळून आले दोन्ही मृतदेह आम्ही पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत, ही घटने नेमकी कशी घडली याचा तपास सुरू आहे, एका संशयित मुलाला ताब्यात घेतलं आहे, याप्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला की बाकी माहिती तुम्हाला देण्यात येईल असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहिणीचे पैसे मिळत नसल्याने जळगावातील महिला आक्रमक; थेट महिला आणि बालविकास केंद्रात घुसल्या

Next Post

राज्य मंत्रीमंडळ बैठकीतले ५ महत्वाचे निर्णय; कंत्राटदारांना मोठा दिलासा, जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले दोन सर्वात मोठे निर्णय ; वाचा कोणकोणते आहेत?

राज्य मंत्रीमंडळ बैठकीतले ५ महत्वाचे निर्णय; कंत्राटदारांना मोठा दिलासा, जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावचा महापौर आणि उपमहापौर ठरला: यांचे नाव निश्चित?

February 2, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; कधी होणार निवडणुका?

January 31, 2026
अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

January 31, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

उच्चांकाशी झेप घेतल्यानंतर सोने-चांदी दरात मोठी घसरण; आता जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर काय?

January 31, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page